
|| श्री गणेशाय नमः ||
स.न.वि.वि आमच्या येथे श्री कुलदैवत आणि वडीलधाऱ्यांच्या आशिर्वादाने व आपल्या सहकार्याने आमच्या नूतन सदनिकतेचा
वास्तुशांती
व
गृहप्रवेश
आयुष्यातील एक संकल्प, एक स्वप्न छोट्याशा घरकुलाचं बऱ्याच परिश्रमानंतर साकारलंय.

वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ
दि. ६ मार्च २०२० रोजी सायं ६ :०० वाजता करण्याचे योजिले आहे. आपण अवश्य यावं. हि आग्रहाची विनंती

विनीत
श्री.अशोक बाळकू कोकितकर
श्री.अनिरुद्ध अशोक कोकितकर
सौ.अर्चना अशोक कोकितकर
सौ.रुपाली अनिरुद्ध कोकितकर
समारंभास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिट
00
सेकंद

स्थळ
ग्रीन विस्टा, फ्लॅट नं. १७०३, बिल्डिंग नं. १५४, कन्नमवार नगर -१, विक्रोळी – ईस्ट,मुंबई – ४०००८३
- Please view this invitation in mobile
Facebook
WhatsApp
Email
- OR

- Scan qR code In your mobile