fbpx
संदेश आणि प्रणिता

|| श्री गजानन प्रसन्न ||
।। श्री तुळजाभवानी प्रसन्न ।।

॥श्री स्वामी समर्थ ॥

॥श्री गणेशाय नमः॥

चि. संदेश

सौ. लक्ष्मी व श्री. दिनकर शंकर खोत यांचे चिरंजीव सुपुत्र

यांचा
|| शुभ विवाह ||
चि.सौ.कां. प्रणिता

सौ. संगीता व श्री. संजय सखाराम शिंदे यांची सुकन्या

यांचा शुभविवाह

 निज अश्विन शुक्ल १४ शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १२ वा. ३३ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. अशा पवित्र मंगल क्षणी शुभ अक्षतांची उधळण व आपला सहवास या आनंदी सोहळ्यास लाभावा ही सदिच्छा…
आपले विनित

समस्त खोत आणि शिंदे परिवार

वरील विनंतीस मान देऊन मंगल कार्यास अगत्याने येण्याचे करावे
समस्त खोत आणि शिंदे परिवार
विवाह कार्यक्रम
विवाह मुहूर्त
सुरूची भोजन
लग्न मुहूर्तास वेळ
Days
Hours
Minutes
Seconds
विवाह स्थळ

मॅरीगोल्ड बँक्वेट अँन्ड लॉन्स ( २ रा मजला मॅग्रोलिया हॉल) चांदणी चौक, बावधन, पुणे – ४११०२१

प्रेषक
श्री. अभय दिगंबर पेशवे
(कार्यकारी अभियंता)
७९/५०१, दिपांजली अपार्टमेंट, मयुर कॉलनी, कोथरूड रोड, पुणे - ३८
।। शुभम भावतु ।।
आपले आशिर्वाद हाच अमूल्य आहेर