श्वेता आणि निरज || श्री गणेशाय नमः || चि. सौ. का. श्वेता सौ. उमा व मंगेश दिगंबर खोडदे यांची सुकन्या यांचा शुभविवाह चि. निरज सौ. रंजनी व नारायणकुट्टी नायर यांचे चिरंजीव शुभविवाह मिती माघ कू. 10 शके 18/02/2020 रोजी सायंकाळी 7.00 वा.गोरजमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी या मंगलप्रसंगी वधु-वरास शुभाशिर्वाद देण्यासाठी आपली सहकुटूंब सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपले विनीत श्री.मंगेश दिगंबर खोडदे(मुलीचे वडील) सौ. उमा मंगेश खोडदे (मुलीची आई) चि. शंतनु मंगेश खोडदे(मुलीचा भाऊ) समस्त खोडदे परिवार विवाह कार्यक्रम हळदी समारंभ सोमवार दि. 17/02/2020 रोजी सायं. 7.00 वा. माहेश्वरी भवन, आटीलरीं सेंटर रोड, नाशिकरोड विवाह मुहूर्त : अक्षदा मंगळवार. दि. 18/02/2020 रोजी सायं. 7 वा. मनोहर गार्डन मनोहर नगर, इंदिरानगर अंडरपास समोर, जुना कॅनाल नाका, नाशिक -422009 लग्न मुहूर्तास वेळ 00 DAYS 00 HOURS 00 MINUTES 00 SECONDS प्री वेडिंग शूट Previous Next स्थळ मनोहर गार्डन, गोविंद नगर, अपोझित इंदिरा नगर,अंडरपास, मुंबई आग्रा हाइवे नाशिक विवाह स्थळ स्वागतोत्सुक चि. शंतनु मंगेश खोडदे Call Click here to create your Digital Invitation . Made with 99invites.com