fbpx

प्रचलित मठाधिपती
|| प, पु श्री माधवानंद स्वामी महाराज ||

निमंत्रण

नमस्कार आपले व आपल्या कुटुंबाचे मंगल चिंतन करतो भगवती जगदंबा आपले कल्याण करो.
आपल्या मालाड गावात स्वगृही सद्गुरू स्वामी श्री माधनंद महाराज यांचे सोमवार दिनांक 16 मार्च 2020 आगमन होणार आहे

|| प्रकट सोहळा ||

|| स्वगृही सद्गुरू स्वामी श्री माधनंद महाराज ||

प,पू सद्गुरू श्री वामनानंद स्वामी
ब्रम्हलीन सद्गुरू श्री तुकामाई यांच्याच नावावरून आपल्या कार्याची सुरुवात मालाड मधील सुप्रसिद्ध ज्योतिष कार्यालय आहे
ब्रम्हलीन सद्गुरू श्री तुकामाई
यांच्याच नावावरून आपल्या कार्याची सुरुवात मालाड मधील सुप्रसिद्ध ज्योतिष कार्यालय आहे
Previous
Next

श्री सदगुरु महाराज उमरखेड येथील श्री चिन्मयमूर्ती संस्थान चे मठाधिपती व परमहंस सिद्धयोगी श्री.तुकामाई यांच्या गुरुची ही गादी आहे.
या महाराजांकडे जे शिवलिंग आहे ते श्री.तुकामाईचे गुरुबंधू श्री.सहजानंद महाराज यांच्या हातावर प्रकट झालेले आहे हे भगवान शंकराचे आत्मलिंग आहे
जे या पूर्वी रावणाला श्री.शिवशंभूने दिले होते तेच याची विशेषतः म्हणजे हे शिवलिंग स्फटिकाचे आहे व त्या मध्ये 12 जोतिर्लिंगाचे दर्शन होते व हे हरिहर स्वरूप आहे

बेल पूजन व प्रसाद

सोहळ्यास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद

निमंत्रक

श्री. तीर्थराज गुरुजी

श्री. रमेश परमार

व्यवस्थापक

श्री. मुकुंद कुलकर्णी

कार्यवाहक

स्थळ

वेदमूर्ती श्री गोरक्षनाथ शास्त्री पैठणकर , 901 B विंग राणी सती रोड मॉर्डन डेरी समोर मालाड पूर्व मुंबई 97

Facebook
WhatsApp
Email