मुझमें कोई छल नहीं, तेरा कोई कल नहीं मौत के ही गर्भ में, जदिगी के पास हूँ अंधकार का प्राकार हूँ, प्रकाश का प्रकार हूँ मैं शिव ही। मैं शिव ही। मैं शिव ही।
शिव पार्थिवेश्वर पूजा समिती
|| महाशिवरात्रि ||
1000८ शिव पार्थिव पूजा सोहळा
धर्माचार्य, भारत ज्योतिष रत्न
वेदमूर्ती-गोरक्षनाथ गुरुजी
वेदमूर्ती श्री महेशजी नंदे गुरुजी यांना
भारतीय संस्कृतीत वेद कार्यात संरक्षक कामगिरी साठी
समितीचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानयोग पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे
माननीय श्री देवराया शेरेगर यांना
भारतीय सामाजिक कार्यात कामगिरी साठी
समितीचा सामाजिक क्षेत्रातील सर्वोच्च कर्मयोगी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे