ऋषिकेश आणि रचना
|| श्री गजानन प्रसन्न ||

|| श्री गांगोदेव प्रसन्न ||
|| श्री कुलस्वामिनी प्रसन्न ||



चि.सौ.कां. रचना
श्री. शांताराम गोपाळ पाटिल मु. पो. कोंढेतड राजापूर कोतरेवाडी, जि. रत्नागिरी यांची चतुर्थ कन्या
यांचा
|| शुभ विवाह ||

यांचा शुभविवाह

बुधवार, दि. 11 नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजून ४५ मि.या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह अगत्ये येवून वधूवरास शुभाशिर्वाद द्यावेत ही विनंती

आपले स्नेहांकित

श्री. शांताराम गोपाळ पाटिल (मुलीचे वडील)

सौ. शुभांगी शांताराम पाटिल (मुलीची आई )

श्री. प्रविण शांताराम पाटिल (मुलीचा भाऊ)

सौ. प्रज्ञा प्रविण पाटिल (मुलीची वाहिनी)
श्री. हरिश्चंद्र महादेव पाटिल
श्री. चंद्रकांत शंकर पाटिल
श्री. सुनिल शंकर पाटिल
श्री. शैलेश वासुदेव पाटिल
श्री. हरिश्चंद्र महादेव पाटिल
श्री. चंद्रकांत शंकर पाटिल
श्री. सुनिल शंकर पाटिल
श्री. शैलेश वासुदेव पाटिल
समस्त पाटिल आणि आप्तेष्ट

विवाह कार्यक्रम
विवाह मुहूर्त : अक्षदा
- बुधवार, दि. 11 नोव्हेंबर २०१९
- सकाळी १० वाजून ४५ मि.
- सुर्यवंशी क्षत्रिय सभागृह आणि बेंक्वेट हॉल, गेट नं. ३, तीसरा माळा, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, कॅटरिंग कॉलेज समीर, दादर (प.), मुंबई - ४00 0२८.
स्नेह भोजन व स्वागत समारंभ
- बुधवार, दि. 11 नोव्हेंबर २०१९
- दुपारी 12.30 ते 3
- सुर्यवंशी क्षत्रिय सभागृह आणि बेंक्वेट हॉल.

लग्न मुहूर्तास वेळ

विवाह स्थळ
सुर्यवंशी क्षत्रिय सभागृह आणि बेंक्वेट हॉल.
गेट नं. ३, तीसरा माळा, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, कॅटरिंग कॉलेज समीर, दादर (प.), मुंबई – ४00 0२८.
प्री वेडिंग शूट

निमंत्रक
छोटे निमंत्रक
कु. श्रेया, नैतिक, वेदांत
आमच्या आत्याच्या व मावशीच्या लग्नाला यायचे हं!
- Please view this invitation in mobile
- OR

- Scan qR code In your mobile