fbpx

रुपाली आणि अमित

|| श्री गजानन प्रसन्न ||

|| श्री राम समर्थ ||

|| श्री कुलदेवताय नमः ||

सप्रेम नमस्कार वि. वि. आमचे येथे श्री सदगुरुकृपेने

चि.सौ.कां. रुपाली

(BSc,MCA)

कै.आनंदराव कल्याणराव शितोळे (देशमुख) यांची नात सौ.शुभांगी/श्री.शंकर आनंदराव शितोळे (देशमुख) यांची सुकन्या

यांचा
|| शुभ विवाह ||

चि. अमित

(M.COM)

कै.गजाननराव सितारामराव देशमुख यांचा नातू श्रीमती.स्वाती दौलतराव देशमुख यांचे कनिष्ठ सुपुत्र

यांचा शुभविवाह

मिती फाल्गुन वैद्य कृ.११ शके १९४१ गुरुवार, दि.१९ मार्च २०२० रोजी सायं ०६ वा.१५ मि. या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिध्दिस नेण्यास श्री सद्गुरू समर्थ आहेत.

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनई चौघडयाचा मंजुळ स्वरात, नवजीवनात केलेले पदार्पण, सुख स्वप्नांच्या पाकळयांचे नाजुक उन्मीलन,सासर-माहेरच्या नात्यांची मंगळसुत्रात केलेली पवित्र गुफंण यासाठी हवा शुभ आशिर्वाद व शुभेच्छांची सुखद रम्य पाखरण,म्हणुनच या शुभविवाहाचे आपणांस आग्रहाचं, आपुलकीचं आमंत्रण…

आपले स्नेहांकित

सौ. शुभांगी शंकरराव शितोळे (दे.)
(मुलीची आई)

श्री. शंकरराव आनंदराव शितोळे (दे.)
(मुलीचे वडील)

कु. राहुल शंकर शितोळे (दे.)
(मुलीचा भाऊ)

समस्त शितोळे देशमुख परिवार

विवाह कार्यक्रम

हळदी समारंभ

विवाह मुहूर्त : अक्षदा

भोजन समारंभ

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद

विवाह स्थळ

जय गणेश लॉन्स सर्व्हे नं ८६, बैंगलोर-पुणे हायवे, किवळे, कातळे वस्ती, रावेत रोड ता. हवेली,जि. पुणे-४१२१०१.

फोटो गॅलरी

निमंत्रक

कु. राहुल शंकर शितोळे (दे.)

नटून थट्न सजणार दिदिच्या कलवऱ्या

श्रेया, गौरी, प्रेरणा, प्रतिक्षा, श्रेया

छोटे निमंत्रक

कु.साहिल,यशराज,इशिता,अरणिका,ओवी,कुशल,चैतन्य,चार्वी,अभिज्ञा,रुद्र

Facebook
WhatsApp
Email