( श्री. राजू देमाजी शिपत यांची जेष्ठ कन्या ) मु. पो. करबुडे, ता. जि. रत्नागिरी
यांचा
शुभविवाह
चि.
सागर
( कै. सुनील नारायण जाधव यांचा द्वितीय पुत्र ) भेलोशी , ता. महाड , जि. रायगड
शुभविवाह
मिती माघ कृष्ण पक्ष शालिवाहन शके १९४१ शुक्रवार दि. १४/०२/२०२० रोजी सकाळी ११ वा. १६ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. या मंगल समयी वधुवरास शुभआशीर्वाद देण्यासाठी आपली सहकुटुंब सहपरिवार उपस्थित प्रार्थनीय आहे.
आपले स्नेहांकित
श्री. राजू देमाजी शिपत (मुलीचे वडील)
श्री. शंकर देमाजी शिपत
सौ. रंजना रा. शिपत (मुलीची आई)
गं. भा. चंद्रभागा र. गोरीवले (आजी )
समस्त वेदरे , ठीक, शितप , परिवार आणि आप्तेष्ठ मित्र मंडळी
विवाह कार्यक्रम
विवाह मुहूर्त : अक्षदा
शुक्रवार दि. १४/०२/२०२० रोजी
सकाळी ११ वा. १६ मि.
श्री. मंगल मूर्ति हॉल, बी. पी. रोड, गोडदेव नाका , भाईंदर (पूर्व) ठाणे - ४०११०५
भोजन व स्वागत समारंभ
शुक्रवार दि. १४/०२/२०२० रोजी
दुपारी १२ ते २ वाजे पर्यंत.
श्री. मंगल मूर्ति हॉल, बी. पी. रोड, गोडदेव नाका , भाईंदर (पूर्व) ठाणे - ४०११०५