fbpx
प्रतिक्षा
सुयोग

|| श्री गजानन प्रसन्न ||

चि.सौ.कां. प्रतिक्षा
यांचा
|| शुभ विवाह ||
चि. सुयोग

यांचा शुभविवाह

 गुरुवार दि.१७ डिसेंबर २०२०  रोजी दुपारी १२ वा.३५ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.

अशा पवित्र मंगल क्षणी शुभ अक्षतांची उधळण व आपला सहवास या आनंदी सोहळ्यास लाभावा ही सदिच्छा..

आपले विनित

नाना बालाजी दरेकर​

आशा नाना दरेकर​ 

समस्त दरेकर परिवार
विवाह कार्यक्रम
साखरपुडा
हळद
लग्न मुहूर्त
स्वागत समारंभ व स्नेहभोजन
लग्न मुहूर्तास वेळ
दिवस
तास
मिनट
सेकंद
विवाह स्थळ

भोज रिसॉर्ट, कोंडेश्वर रोड, भोज धरणाजवळ, भोज गाव, भोज, ठाणे जिल्हा, बदलापूर ४२१५०३.

प्रेषक
गीतेश दरेकर
अमोल दरेकर
अनिल घोसाळकर 
Facebook
WhatsApp
Email