fbpx

प्रतिक आणि प्रणोती

|| श्री गजानन प्रसन्न ||

॥श्री स्वामी समर्थ ॥

॥श्री गणेशाय नमः॥

चि.प्रतिक

सौ.माधवी व श्री. सुरेश पांडुरंग गाडेकर यांचे जेष्ठ चिरंजीव रा.अमरापूर, ता.जुन्नर (पुणे)

यांचा
|| शुभ विवाह ||

चि.सौ.कां.प्रणोती

श्रीमती सुजाता व कै.श्री. श्रीकांत मदनराव विधाते यांची कनिष्ठ कन्या रा. (जळगाव)

यांचा शुभविवाह

मिती मार्गशीर्ष शु.५ शके १९४१ रविवार दिनांक ०१/१२/२०१९ रोजी दुपारी १२ वाजून २७ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
ब्रम्ह सुतामध्ये गाठ बांधली सात जन्माची । पृथ्वी तलावर जोडीशोभते प्रतिक व प्रणोतीची ।।
पूर्व जन्माची पुण्याई विधाते घराण्याची । कन्या देऊनी वाढविली किर्ती नावाची ।।
पुण्य पवित्र रुक्मिणी पांडुरंगाची । इंद्राची परी तशी सून शोभते गाडेकर घराण्याची ।।
सगे सोयरे इष्टमंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाची । माथ्यावरती पडु दया अक्षता तुम्हा सर्वांच्या आर्शिवादाची ।।

आपले स्नेहांकित

श्री. सुरेश पांडुरंग गाडेकर
(मुलाचे वडील)

सौ. माधवी सुरेश गाडेकर
(मुलाची आई)

कै. श्री. श्रीकांत मदनराव विधाते
(मुलीचे वडील)

श्रीमती. सुजाता श्रीकांत विधाते
(मुलीची आई)

समस्त गाडेकर आणि विधाते परिवार व आप्तेष्ट

विवाह कार्यक्रम

हळदी समारंभ

विवाह मुहूर्त : अक्षदा

सत्यनारायण पूजा व जागरण गोंधळ

लग्न मुहूर्तास वेळ

28 Days
10 Hours
55 Minutes
08 Seconds

विवाह स्थळ

फ्रुटवाला धर्मशाळा,
(रसिकलाल माणिकचंद धारीवाल)
आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे

प्री वेडिंग शूट

निमंत्रक

श्री. सुरेश पांडुरंग गाडेकर

श्री. अमोल गाडेकर

श्री. प्रणव विधाते

~  टीप: आपली उपस्थिती हाच अनमोल आहेर ~