नम्रता आणि रोहित
|| श्री ||

।। श्री राम समर्थ ।।
।। श्री गजानन प्रसन्न ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्री कुलस्वामिनी प्रसन्न ।।
सप्रेम नमस्कार वि. वि.
आमच्या येथे श्री कुलस्वामिनीच्या कृपेने आमची नात



चि. सौ. कां.नम्रता
कै. रामभाऊ विठोबा राजेमहाडीक यांची नात व श्री. प्रकाश रामभाऊ राजेमहाडीक यांची सुकन्या रा. खर्डी, ता. महाड, जि. रायगड
यांचा
|| शुभ विवाह ||



चि.रोहित
कै. चंद्रकांत शामराव शिळीमकर यांचे नातु व श्री. सुरेश चंद्रकांत शिळीमकर देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव रा. मु. पो. तांभड, ता. भोर, जि. पुणे

यांचा शुभविवाह

मिती वैशाख शुद्ध २ शके २ शके १९४२ १९४२ शनिवार दि. ९-५-२०२० रोजी सायंकाळी ५ वा. ४५ मिनिटांनी या शुभमुहुर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी या मंगल समयी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहुन वधु-वरास शुभाशिर्वाद द्यावेत. ही नम्र विनंती.

आपले स्नेहांकित

श्री. प्रकाश रामभाऊ राजेमहाडीक
(मुलीचे वडील)

सौ. प्रतिभा प्रकाश राजेमहाडीक
(मुलीची आई )
वरिल विनंतीस मान देऊन अगत्य येण्याची कृपा करावी
समस्त राजेमहाडीक बंधु सगे सोयरे आणि आप्तेष्ट परिवार

विवाह कार्यक्रम
उटणे समारंभ
- गरुवार दि. ७ मे २०२० रोजी
- सायंकाळी ७ ते रात्री ९ वा.
- गणेश दर्शन सो. ४/४०६, ओ/विंग, सिद्धेश्वर तलाव जवळ, खोपट, ठाणे (प.)
हळदी समारंभ
- शनिवार दि. ९ मे २०२० रोजी
- सकाळी १०.३० वा.
- विवाहस्थळ
विवाह मुहूर्त : अक्षदा
- शनिवार दि. ९-५-२०२० रोजी
- सायंकाळी ५ वा. ४५ मि
- राधाकृष्ण गार्डन कात्रज मुंबई हायवे, आंबेगाव डीमार्ट समोर, आंबेगाव, पुणे - ४६
स्नेह भोजन
- शनिवार दि. ९-५-२०२० रोजी
- दुपारी १२ ते ३ वा. सायं. ७ ते ९ वा.
- राधाकृष्ण गार्डन कात्रज मुंबई हायवे, आंबेगाव डीमार्ट समोर, आंबेगाव, पुणे - ४६

लग्न मुहूर्तास वेळ
प्री वेडिंग शूट
निमंत्रक
छोटे निमंत्रक
समीक्ष, पर्णिका, मिहीर, रुद्र, जिजा, रुद्र, श्लोक, शिवान, प्रज्वल, अथर्व, निनाद, प्रदिप, प्राजक्ता, देवांश, मल्हार, आराध्या, आदीत्य, प्रणव, जान्हवी, आमंत्रण, ओम, उदय
- Please view this invitation in mobile
- OR

- Scan qR code In your mobile