।।श्री गजानन , श्री भगवती, श्री लिंगरावलनाथ प्रसन्न , श्री म्हाडकादेवी प्रसन्न।।
पूर्व पुण्याईचा होता ठेवा। त्याच्या कृपेने पुत्र रत्नाचा लाभ झाला । सोन्याची साखळी रुप्याचे वाळे। तान्हुला बाळाचे हिऱ्याचे डोळे। खरंखूर झाले साऱ्यांचे स्वप्न। तान्हुला श्री. योगेश - सौ. सान्वी त्यांच अनमोल रन्त । बारशाला घेतली आप्तेष्टानी धाव । तान्हुल्याच ठेवूया सुंदरसं नाव। म्हणूनच यायचं हं।