सोफिया झुबेर रोड, नागपाडा - मुंबई सेंट्रल, मुंबई - 400008
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
नागपाडा मोटार परिवहन विभागा मध्ये दर वर्षी प्रमाणे २६ जानेवारी रोजी खूप सुंदर प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .
ते अनमोल क्षण कायम आपल्या आठवणीत राहावे ह्याकरिता आपण हा छोटासा प्रयत्न केला आहे.
प्रजासत्ताक दिन
राष्ट्रपती पुरस्कार विजेते
श्रीमान अतुल पाटील साहेब
अप्पर पोलीस आयुक्त श्रीमान
अतुल पाटील साहेब यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल नागपाडा मोटार परिवहन विभाग टीम व तेथील रहिवाश्यां तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या कार्याला सलाम.