fbpx

श्वेता आणि निरज

|| श्री गणेशाय नमः ||

चि. सौ. का.

श्वेता

सौ. उमा व मंगेश दिगंबर खोडदे यांची सुकन्या

यांचा शुभविवाह

चि.

निरज

सौ. रंजनी व नारायणकुट्टी नायर यांचे चिरंजीव

शुभविवाह

मार्गशिर्ष कृ. १ शके १९४२
रविवार दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी
दुपारी १२ वा. ३० मि.,

या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.
या मंगल समई गजर असतो गणरायाचा |
गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। भूषण व तेजल था वर-वधुंना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।

आपले विनीत

श्री.मंगेश दिगंबर खोडदे
(मुलीचे वडील)

सौ. उमा मंगेश खोडदे
(मुलीची आई)

चि. शंतनु मंगेश खोडदे
(मुलीचा भाऊ)

समस्त खोडदे परिवार

विवाह कार्यक्रम

हळदी समारंभ

विवाह मुहूर्त : अक्षदा

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंड

प्री वेडिंग

स्थळ

मनोहर गार्डन, गोविंद नगर, अपोझित इंदिरा नगर,अंडरपास, मुंबई आग्रा हाइवे नाशिक

स्वागतोत्सुक

चि. शंतनु मंगेश खोडदे

₹ 5,000

₹ 3,500