|| श्री गजानन प्रसन्न ||
।। श्री भवानीमाता प्रसन्न ।।
।। श्री ज्योतिर्लीग प्रसन्न।।
।। श्री ज्योतिर्लीग प्रसन्न।।
(श्री. नारायण आनंदराव फडतरे (देशमुख) यांचे नातु व श्री.व सौ. सुरेखा अनिल नारायणराव फडतरे (देशमुख) यांचे द्वितिय सुपुत्र मु. पो. पिराचीवाडी (आसले) ता. वाई, जि. सातारा)
|| शुभ विवाह ||
( कै. लालासाहेब रामचंद्र धुमाळ यांची नात,
श्री. व सौ. कमल अकुंश लालासाहेब धुमाळ यांची सुकन्या, मु. पो. आदर्की बु., ता. फलटण, जि. सातारा)
यांचा शुभविवाह
मार्गशिर्ष शु. १० शके १९४२
गुरुवार दि. २४ डिसेंबर २०२० रोजी
दुपारी ३ वा. ४८ मि.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजीले आहे.
या मंगल समई गजर असतो गणरायाचा |
गाठ बांधली ब्रम्हदेवाने। होईल शुभविवाह अग्निच्या साक्षीने | संसाराची सुरुवात होईल सप्दपदीने । शोभा वाढू दे विवाहसोहळ्याची आपल्या सर्वाच्या आगमनाने। अभिजित व करिष्मा था वर-वधुंना द्यावा आशिर्वाद कृपा करुणेचा।
श्री.व सौ. सुरेखा अनिल नारायणराव फडतरे (देशमुख)
श्री. रोहित अनिल फडतरे(देशमुख)
सौ. गार्गी रोहित फडतरे(देशमुख)
सौ. वृशाली मंगेश फडतरे(देशमुख)
श्री. मंगेश नारायण फडतरे(देशमुख)
सौ. प्रतिभा उमेश फडतरे(देशमुख)
श्री. उमेश नारायण फडतरे(देशमुख)
सौ. सविता सुभाष फडतरे(देशमुख)
श्री. सुभाष विठ्ठल फडतरे(देशमुख)
सौ. वैशाली अमोल) फडतरे(देशमुख
श्री. अमोल साहेबराव फडतरे(देशमुख)
सौ. कमल गणपत फडतरे(देशमुख)
श्री. गणपत महादेव फडतरे(देशमुख)
सौ. मंगल गुलाबराव फडतरे(देशमुख)
श्री. गुलाबराव भिकोबा फडतरे(देशमुख)
सौ. दुर्गाबाई विनायकराव काळे (देशमुख)(आजी) सरपंच ।
श्री. विनायकराव बाबुराव काळे (देशमुख)(आजोबा) माजीसरपंच
ऐश्वर्या, करण, कैवल्य, आर्या, ईश्वरी, इरा, शौर्या, निनाद, सनी,श्रेयस, सोयरा, ईराण्य, निरवी, श्रेयान, अद्विका, श्रीशा
हळदीचा कार्यक्रम
- गुरुवार दि. २४/१२/२०२० रोजी
- १२ वाजून १५ मिनिटे
- प्रसाद मंगल कार्यालय
विवाह मुहूर्त
- गुरुवार, दि. २४/१२/२०२० रोजी
- दुपारी ३ वा. ४८ मि
- प्रसाद मंगल कार्यालय
भोजन व स्वागत समारंभ
- दुपारी १२.३० ते ३ वा.
व्यवस्थापक
श्री. सुरेश बापुराव फडतरे (देशमुख)
श्री देवेंद्र गणपत फडतरे (देशमुख)
श्री. अनिल नामदेव फडतरे (देशमुख)
श्री. उत्तम नारायण फडतरे (देशमुख)
श्री. अतुल प्रकाश फडतरे (देशमुख)
श्री. राहुल गुलाबराव फडतरे (देशमुख)
श्री. अक्षय रमेश फडतरे (देशमुख)
कार्यवाहक
हनुमान मित्र मंडळ, पिराचीवाडी, आसले
बाल गणेश मंडळ, पिराचीवाडी, आसले
स्वागतोस्तक
श्री. सुभाष विठ्ठल फडतरे(देशमुख)
श्री. रोहित अनिल फडतरे(देशमुख)
श्री. अमोल साहेबराव फडतरे(देशमुख)
- Please view this invitation in mobile
- OR
- Scan qR code In your mobile
- 😍   Offer Price