महेश आणि कामिनी
|| श्री गजानन प्रसन्न ||




चि. महेश ( मयूर )
(कै. केशव शंकर मोरे यांचा नातू श्री प्रकाश धोंडू मोरे यांचा पुत्र
मु. निंगडे, पो. लवेळ, ता. खेड, जि. रत्नागिरी )
यांचा
|| शुभ विवाह ||




चि सौ कां. कामिनी
( श्री चंद्रकांत हिम्मतराव इनामदार यांची जेष्ठ कन्या,
मु. पो. बामणोली. ता जावळी , जि. सातारा )

यांचा शुभविवाह

मिती माघ कृपक्ष ६ शके १९४१ शुक्रवार दि. १४-२-२०२० रोजी १२ : ५३ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरी आपण या मंगळ प्रसंगी सहपरिवार अगत्य येऊन शुभाशीर्वाद द्यावेत हेच आग्रहाचे निमंत्रण.

आपले स्नेहांकित
गं. भा. शेवंती केशव मोरे
श्री प्रकाश धोंडू मोरे
श्री बाबाराम धोंडू मोरे
श्री दिपेश दिलीप पवार
श्री गणेश सुरेश लोरे
गं. भा. प्रभावती धोंडू मोरे
सौ प्रमिला प्रकाश मोरे
सौ प्रीती बाबाराम मोरे
सौ प्रतीक्षा दिपेश पवार
सौ पुनम गणेश लोरे
श्री आनंद यशवंत कदम ( मामा )
समस्त मोरे परिवार आणि आप्तेष्ट मंडळी

विवाह कार्यक्रम
हळदी समारंभ
- गुरवार, १३ फेब्रुवारी २०२०
- 7:30 - 10:30
विवाह मुहूर्त : अक्षदा
- शुक्रवार, दि. १४-फेब्रुवारी-२०२०
- सकाळी १2 वाजून 53 मि.
- भवानी शंकर रोड, ब्रह्मन् सेवा मंडळ चौक, दादर वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र ४०००२८
स्नेह भोजन व स्वागत समारंभ
- शुक्रवार, दि. १४-फेब्रुवारी-२०२०
- दुपारी 1:30 ते 4:00pm
- भवानी शंकर रोड, ब्रह्मन् सेवा मंडळ चौक, दादर वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र ४०००२८
लग्न मुहूर्तास वेळ
00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद
प्री वेडिंग शूट
Previous
Next
निमंत्रक
छोटे निमंत्रक
सिया, सक्षम, गौरी, मानस, मिरा, गोपेश, अर्णव, वृषभ, ऋषिकेश, शुभम, हर्षदा, संपदा