fbpx

हर्षदा आणि विशाल

।। श्री गजानन प्रसन्न ।।

।। श्री लिंग रवळनाथ भगवती देवी प्रसन्न ।।

।। श्री महापुरुष प्रसन्न ।।

यांचा शुभविवावाह

शुभविवावाह

मिती माघ शु. १० शके १९४१ मंगळवार दिं. ४ फेब्रुवारी २०२० दु. १२ वा. २० मि. शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेत.

विवाह मुहूर्तास वेळ

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

आपले स्नेहांकित

श्रीमती विलासिनी गणपत देवळी (आजी)

श्री. पंढरी लक्ष्मण देवळी

श्री. लक्ष्मण पंढरी देवळी

श्री. सत्यवान गणपत देवळी

श्री. सदानंद गणपत देवळी

श्री. व सौ. वैशाली विकास
वरवडेकर

सौ. प्रमिला पंढरी देवळी

सौ. विद्या लक्ष्मण देवळी

सौ. सानिका सत्यवान देवळी

सौ. सुप्रिया सदानंद देवळी

वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याची कृपा करावी. समस्त वरवडेकर , देवळी, जांभवडेकर, वागदेकर, चराठकर, फोंडेकर, निरुखेकर, कळसुलकर परिवार आणि आप्तेष्ट मित्रमंडळी

विवाह कार्यक्रम

विवाह मुहुर्त

स्वागत व स्नेहभोजन समारंभ

हे निमंत्रण हक्काचं। पण त्याही पेक्षा आपुलकीच्या प्रेमाचं। इच्छा एकच मनाची। प्रतीक्षा आपल्या आगमनाची। तरी या मंगल कार्यास सहकुटूंब, मित्रमंडळीसह उपस्थित राहुन वधु-वरास शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती।

विवाह स्थळ

भवानी मंगल कार्यालय,  चांदोशी तळेबाजार
ता. देवगड जि. सिंधुदुर्ग

निमंत्रक

सदा देवळी

आबा देवळी

किलबिल पाहुणे

राज

सोहम

भक्ती

सुयोग

यश

Facebook
WhatsApp
Email