fbpx

गिरिष आणि दिक्षीता

ललित आणि उमा

|| श्री गणेशाय नमः ||

आमच्या येथे श्रीकुलस्वामिनी कालिंका मातेच्या कृपेने...

* वर *

चि. गिरिष

कै. नवल मकडू पाटील (सुर्यवंशी)यांचे नातु श्री. कैलास नवल पाटील,यांचे पुतणे श्री. ज्ञानदेव (संजय) नवल पाटील, यांचे जेष्ठ चिरंजीव रा. डिकसाई ह.मु. पिंप्राळा ता.जि.जळगांव

* वधू *

चि.सौ.का. दिक्षीता
(भाग्यश्री)

कै. रमेश नारायण पवार, यांची पुतणी श्री. भारत नारायण पवार, यांची कन्या रा. रांजणगांव ता. चाळीसगांव, ह.मु. डोंबीवली

आणि

* वर *

चि. ललित

कै. नवल मकडू पाटील (सुर्यवंशी) यांचे नातु श्री. कैलास नवल पाटील,यांचे पुतणे श्री. ज्ञानदेव (संजय) नवल पाटील, यांचे कनिष्ठ चिरंजीव रा. डिकसाई ह.मु. पिंप्राळा ता.जि.जळगांव

* वधू *

चि.सौ.का. उमा

कै. विनायक गंभीर बागुल, यांची नात श्री. गोकुळ विनायक बागुल, यांची पुतणी श्री. राजेंद्र विनायक बागुल, यांची जेष्ठ कन्या रा. विखरण ता. एरंडोल, ह.मु. जळगाव

यांचा
|| शुभ विवाह ||

|| यांचा शुभ मंगल विवाह ||

 ब्रह्म सुतामध्ये गाठ बांधली सात जन्मांची। पृथ्वी तलावार जोड्या शोभे त्या गिरीष आणि दिक्षिता व ललित आणि उमा यांची ।

पुर्व जन्मांची पुण्याई पवार- बागुल घऱ्याण्यांची । इंद्रापरी सुना शोभे त्या सुर्यवंशी घराण्याच्या ।

सगे सोयरे इष्टमंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाची। माथ्यावरती अक्षदा पडती तुमच्या आशिर्वादाची ।।

आपले स्नेहांकित

श्री. कैलास नवल
सुर्यवंशी

चि. सौरभ कैलास सुर्यवंशी

सौ. चंद्रकला कैलास
सुर्यवंशी

चि. भुषण कैलास सुर्यवंशी

आपले नम्र

श्री. ज्ञानदेव (संजय) नवल सुर्यवंशी

सौ. मिनाबाई ज्ञानदेव सुर्यवंशी

समस्त पाटिल आणि आप्तेष्ट

विवाह कार्यक्रम

हळदीचा कार्यक्रम

विवाह मुहूर्त : अक्षदा

लग्न मुहूर्तास वेळ

00
दिवस
00
तास
00
मिनिटे
00
सेकंद

विवाह स्थळ

प्लॉट नं. २४ आनंद मंगल सोसायटी, मारोती मंदिरामागे, पिंप्राळा,जळगांव

प्री वेडिंग शूट

निमंत्रक

कैलास पाटील

ज्ञानदेव पाटील

गिरीश पाटील

Facebook
WhatsApp
Email