fbpx
धार्मिक संस्कार केंद्र - गणेशपुरी

|| श्री स्वामी नित्यानंद महाराज ||

श्री क्षेत्र गणेशपुरी येथे, तानसानदीच्या तीरी मंदाग्नी पर्वताच्या पायथ्याशी,प. पू. नित्यानंद स्वामींच्या समाधी मंदिराजवळ व्रत, अनुष्ठान, धार्मिकविधी, पूजा, अर्चा करण्याची उत्तम सोय.

|| धार्मिकविधी आणि मानधन ||

१. मंगळ, गुरु, शनि, राहू शांती
२.लघुरुद्राभिषेक .
३. रुद्राभिषेक आणि ११००० महामृत्युजंय जप अनुष्ठान .
४.रुद्राभिषेक आणि २१००० महामृत्युजंय जप अनुष्ठान .
५.रुद्राभिषेक सव्वालक्ष महामृत्युजंय जप अनुष्ठान
६.कुंभविवाह अर्कविवाह

नवग्रहशांती, नक्षत्रशांती, कालसर्पशांती, नवचंडी, शतचंडी, लक्ष्मी हवन, महामृत्युन्जय जप, अनुष्ठान व हवन प्राण प्रतिष्ठान मुंज, लग्न, इत्यादी धार्मिकविधी.

|| मुंज आणि विवाह ||
संपर्क
श्री रमेशशास्त्री वि सुलाखे
( वास्तूशिरोमणी, साहित्यशास्त्री (संस्कृत) एम.ए, ज्योतिष कोविद ज्योतिष पारंगत, माजीमुख्य पुजारी, श्री नित्यानंद स्वामी समाधी मंदिर गणेशपुरी )
स्थळ
गणेशपुरी, विरार भिवंडी, महाराष्ट्र