संचालक मंडळ

श्री.नामदेव बाबाजी निवगुणे
अध्यक्ष
श्री.सागर नामदेव निवगुणे
उपाध्यक्ष
श्री.रविंद्र तानाजी हिंगे
सचिव व व्यवस्थापकीय संचालक
सौ.हेमलता रवींद्र हिंगे
खजिनदार
श्री.रविंद्र पांडुरंग बढे
संचालक
श्री.अशोक सुदाम मुंढे
संचालक
श्री.वेंकडा कृष्णन कनन
संचालक
श्री.संतोष अनंत बोऱ्हाडे
संचालक
श्री.विशाल श्रीमंत नारनावर
संचालक
श्री.नागसने तुकाराम कांबळे
संचालक
सौ.रोहिणी अनिल राऊत
संचालक
सौ.प्रज्ञा विश्वनाथ ढवळे
संचालिका-स्वीकृत
श्री.दादाराम किसन पारखे
तज्ज्ञ संचालक-स्वीकृत
सौ.रश्मी राजेश सुर्वे
व्यवस्थापक
श्री.निनाद रविंद्र हिंगे
मुख्य कार्यकारी संचालक ( कार्यलक्षी संचालक )
33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना
देशस्थ समाज उत्कर्ष को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई या संस्थेच्या सर्व सभासदांना या सुचनेद्वारे सुचित करण्यात येते की संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थचे अध्यक्ष मा. श्री. नामदेव बाबाजी निवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली रविवादि. 30सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी ठिक10.00 वाजता संस्थेचे कार्यालय 128/132 राजाबहादुर बिल्डींग, काझी सय्यद स्ट्रीट, मस्जिदबंदर, मुंबई 400003येथे खालील विषयावर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे. ही विनंती.
- सभेपुढील विषय -
1) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
2) संस्थेच्या सन् 2018-2019 या वर्षाच्या ताळेबंद पत्रकास व नफा -तोटा पत्रकास मंजूरी देणे.
3)सन 2018-2019 या वर्षाच्या अंतर्गत व शासकीय हिशोबतपासणी अहयालास मंजुरी देणे
4) अंतर्गत हिशोबतपासणीसांची सन् 2019-2020 करीता नेमणुक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे.
5)आदर्श उपविधीनुसार सन् 2019-2020 या वर्षाकरीता शासकीय हिशोब तपासणीकांची नेमणुक करणे.
6)सन 2019-2020 च्या अदांज पत्रकास मंजुरी देणे.
7)अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषयांस मंजुरी देणे.
कार्यकारी मंडळाच्या आदेशावरुन
श्री.निनाद रविंद हिंगे
मा सचिव
दिनांक : १३ सप्टेंबर २०१९
ठिकाण : मुंबई
संस्थेच्या सभासदांचा संस्थेवर असणारा विश्वास
सभासदांच्या ठेवी
( रक्कम लाखांमध्ये )
2019
94.74
2018
42.33
संस्थेने केलेली
गुंतवणूक
एकूण गुंतवणूक
2019
27.62
2018
21.06
दैनंदिन ठेव व व्याज तपशील
बालविकास / आवर्त ठेव योजना
मुदत ठेव व व्याज तपशील
उत्कर्ष ठेव व व्याज तपशील
दामदुप्पट ठेव ७८ महिन्यात दामदुप्पट
वार्षिक अहवाल २०१९
जाहीर आभार
आपल्या संस्थेच्या उन्नतीसाठी सर्व सभासद, ठेवीदार,हितचिंतक, तसेच विविध सामाजिक संस्था, मंडळे यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य लाभले, त्याचे संस्था मन:पूर्वक आभारी आहे.
संपर्क
१२८/१३२, राजबहाद्दूर बिल्डिंग, (आफताब चेम्बर्स). रूम नं २८, २ रा मजला. काझी सय्यद स्ट्रीट, खांडबाजार, मस्जिद बंदर (प.), मुंबई - ४०० ००३
नोंदणी क्र. बीओएम / (डब्ल्यूआर )/आरएसआर / (सीआर) / १9८6-८७
नोंदणीकृत पत्ता : १२८/१३२, राजबहाद्दूर बिल्डिंग, (आफताब चेम्बर्स). रूम नं २८, २ रा मजला.
काझी सय्यद स्ट्रीट, खांडबाजार, मस्जिद बंदर (प.), मुंबई - ४०० ००३
दूरध्वनी क्रमांक : ०२२-२३४५ ४९७५ - ९८४००२१९६८
शेअर करा
डिजिटल पत्रिकेने निमंत्रण देऊ… या प्रसंगी एक तरी झाड जगवू…
“झाडे लावा.. !झाडे जगवा.. !”