fbpx

AaeoI BarNaI saaehLa

सख्यांनो, डोहाळे माझे पुरवा

शालु हिरवा, जरतारी काठ चंदनाचा पाठ श्रीखंड खिरीला रंग केशराचे || सुगन्धित वाळा, उटी चंदनाची हौस पुरवा फळांची फुलांची || कौशल्याचा राम, वकीचा शाम, असेल तयाचे रूप मनोराम पळसाद कानी घुंगुर वाळयाचे || हवे नको काय ते सांगायचे ओटी भरण आज कौतुकाचे ||

ओटी भरण्यास वेळ

Days
Hours
Minutes
Seconds

सौ . स्मिता नंदकुमार गुरव हीचा ओटी भरणी सोहळा दिनांक. २६/०१/२०२० रोजी आयोजित केला आहे. तरी सगळ्यांनी कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवावी.

कार्यक्रम

ओटी भरणे

आपले स्नेहांकित

WhatsApp Image 2020-01-21 at 3.16.45 PM
श्री. काशीराम गुरव
( आजोबा )
WhatsApp Image 2020-01-21 at 3.17.28 PM
सौ. नम्रता गुरव
(आजी )
navjyot
नवज्योत गुरव​
(काका)
ninad
निनाद गुरव
(काका)

फोटो गॅलरी

Previous
Next

निमंत्रक

निनाद गुरव

नवज्योत गुरव

स्थळ

1008 Bliss F, Global Arena, Tivari, Naigaon East, Vasai, Maharashtra 401208.