fbpx
आदित्य आणि निशिजा

|| श्री गजानन प्रसन्न ||
।। श्री तुळजाभवानी प्रसन्न ।।

॥श्री स्वामी समर्थ ॥

॥श्री गणेशाय नमः॥

चि. आदित्य

सौ. मेघाश्री. अभय दिगंबर पेशवे यांचे चिरंजीव सुपुत्र

यांचा
|| शुभ विवाह ||
चि.सौ.कां. निशिजा

(स्व. सौ. विद्या व श्री मिलिंद वासुदेव बेंबळकर यांची सुकन्या)

यांचा शुभविवाह

 निज अश्विन शुक्ल १४ शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १२ वा. ३३ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. अशा पवित्र मंगल क्षणी शुभ अक्षतांची उधळण व आपला सहवास या आनंदी सोहळ्यास लाभावा ही सदिच्छा…
आपले विनित

सौ. मेघा अभय पेशवे

श्री. अभय दिगंबर पेशवे

वरील विनंतीस मान देऊन मंगल कार्यास अगत्याने येण्याचे करावे

श्रीमती अनुराधा

स्व. श्री अशोक पेशवे

प्रा.सौ. स्मिता

प्रा.श्री. सुहास पेशवे

डॉ. सौ. शुभदा

डॉ. श्री. सुरेंद्र पेशवे

सौ. वंदना

श्री. सुधीर पेशवे

सौ. माधुरी

श्री आनंद पेशवे 

सौ. पूजा

श्री. अमोल पेशवे

सौ. अश्विनी

श्री. सौरभ पेशवे

सौ. नारायणी

श्री. कौस्तुभ पेशवे

चि. अजिंक्य अभय पेशवे

चि. वृषाली सुधीर पेशवे

समस्त पेशवे परिवार
विवाह कार्यक्रम
विवाह मुहूर्त
सुरूची भोजन
लग्न मुहूर्तास वेळ
Days
Hours
Minutes
Seconds
विवाह स्थळ

मॅरीगोल्ड बँक्वेट अँन्ड लॉन्स ( २ रा मजला मॅग्रोलिया हॉल) चांदणी चौक, बावधन, पुणे – ४११०२१

प्रेषक
श्री. अभय दिगंबर पेशवे
(कार्यकारी अभियंता)
७९/५०१, दिपांजली अपार्टमेंट, मयुर कॉलनी, कोथरूड रोड, पुणे - ३८
।। शुभम भावतु ।।
आपले आशिर्वाद हाच अमूल्य आहेर

₹ 5,000

₹ 3,500