fbpx

श्वेता आणि निरज

|| श्री गणेशाय नमः ||

चि. सौ. का.

श्वेता

सौ. उमा व मंगेश दिगंबर खोडदे यांची सुकन्या

यांचा शुभविवाह

चि.

निरज

सौ. रंजनी व नारायणकुट्टी नायर यांचे चिरंजीव

शुभविवाह

मिती माघ कू. 10 शके 18/02/2020 रोजी सायंकाळी 7.00 वा.गोरजमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी या मंगलप्रसंगी वधु-वरास शुभाशिर्वाद देण्यासाठी आपली सहकुटूंब सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.

आपले विनीत

श्री.मंगेश दिगंबर खोडदे
(मुलीचे वडील)

सौ. उमा मंगेश खोडदे
(मुलीची आई)

चि. शंतनु मंगेश खोडदे
(मुलीचा भाऊ)

समस्त खोडदे परिवार

विवाह कार्यक्रम

हळदी समारंभ

विवाह मुहूर्त : अक्षदा

लग्न मुहूर्तास वेळ

00
DAYS
00
HOURS
00
MINUTES
00
SECONDS

प्री वेडिंग शूट

स्थळ

मनोहर गार्डन, गोविंद नगर, अपोझित इंदिरा नगर,अंडरपास, मुंबई आग्रा हाइवे नाशिक

स्वागतोत्सुक

चि. शंतनु मंगेश खोडदे